महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना १ रुपयांत पिक विमा

Crop Insurance in One Rupees

अवकाळी पाऊस आणि गारपीटीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्याना आता राज्य सरकार नुकसान भरपाई देणार आहे. म्हणून राज्य सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना १ रुपयांत पिक विमा मिळणार आहे. २०२३-२०२४ वर्षीय अर्थसंकल्पात राज्य सरकारने याची घोषणा केली होती. प्रत्येक शेतकऱ्याला येत्या खरीप हंगामापासून या पीक विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प २०२३ मध्ये … Read more

गावरान पद्धतीने बनवलेली गव्हाची कुरडई

गावरान पद्धतीने बनवलेली गव्हाची कुरडई

शेतातली सर्वे कामे संपले की उन्हाळ्याची चाहूल लागते. की लगेच बायकांची लगबग चालू होते. उन्हाळी कामे करण्यासाठी महिला मंडळी तयारीला लागतात. ग्रामीण भागातील महिला गावरान पद्धतीने बनवलेली गव्हाची कुरडई च वापरतात. जुनी लोकं म्हणायचे की घरामध्ये लग्न वगैरे असलं की सर्वप्रथम वडे तोडावे. त्यामुळे लग्न लवकर जुळून येतात. त्याच प्रकारे उन्हाळी काम करायचे म्हटले की … Read more

शेतकऱ्यांनो, १५ मे पर्यंत हे काम केले तरच मिळेल दोन हजारांचा हप्ता

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पाच एकर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येत आहेत. या योजनेचे वैशिष्टये केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली जाते. त्यानुसार वर्षातून तीन वेळा प्रत्येकी … Read more